अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
भास्कर लांडे, हिंगोली अर्धा पावसाळा लोटला असताना मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सातपटीने पाऊस कमी पडला. ...
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमधील लोकांना दुप्प्पट-तिप्पट रकमेचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची संख्या आणखी वाढली आहे. ...
शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील सारंगवाडी येथील शिक्षक रामू अंबाजी ढोंबरे (२६) यांचा सांगली जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला आहे. ...
शिरडशहापूर : वसमतहून औंढ्याकडे जाताना जीपच्या चालकाने अचानक रस्त्यात आलेला खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला असता छोट्या पुलाला धडकुन वाहन जागीच उलटले. ...
कळमनुरी : बंजारा समाजातील वाईट चालिरीती बंद केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी शनिवारी केले. ...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. तो उद्देश सध्या फोल ठरल्याचा खेद राज्याचे कृषी व पणन संचालक सुभाषराव माने यांनी व्यक्त केला. ...
शेतकऱ्यांना रास्तभाव मिळवून देण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी हिंगोली बाजार समितीला दिला. ...
माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावून विवाहीतेला शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. ...
पुसेगाव : हिंगोली तालुक्यातील आठ्ठरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने तणाव निर्माण ...
हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे. ...