लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

बसपाचा हिंगोलीत मोर्चा - Marathi News | BSP's Hingoli Front | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसपाचा हिंगोलीत मोर्चा

हिंगोली : बहुजन समाज पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. ...

जि.प.च्या सभेत वैयक्तिक लाभाच्या योजनांना मंजुरी - Marathi News | Approval of individual beneficiaries in ZP meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जि.प.च्या सभेत वैयक्तिक लाभाच्या योजनांना मंजुरी

हिंगोली : जि.प.च्या सर्वसाधारण सभेत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...

१00 चा मुद्रांक ११0 रुपयांना - Marathi News | The stamp of 100 is Rs. 110 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१00 चा मुद्रांक ११0 रुपयांना

भास्कर लांडे, हिंगोली शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षाही जास्त रक्कम उकळून मुद्रांक विक्रेते सामान्यांची सर्रास लूट करीत आहेत ...

पावसासाठी दिंडी - Marathi News | Dindi for rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसासाठी दिंडी

कडोळी : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील श्री रमतेराम महाराज संस्थानमध्ये ग्रामस्थांनी पावसासाठी आराधना सुरू केली आहे. ...

पारधी समाजातील युवकांचा सत्कार - Marathi News | Felicitation of Pardhi community youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पारधी समाजातील युवकांचा सत्कार

नर्सी नामदेव : पारधी समाजातील पप्पू काळे व संजय काळे यांची पोलीस भरतीमध्ये निवड झाल्याबद्दल नर्सी ठाण्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ...

जिल्हाबाह्य समिती करणार तपासणी - Marathi News | District Selection Committee will investigate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाबाह्य समिती करणार तपासणी

हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत जिल्हा मूल्यमापनात ३५ गावे पात्र ठरली आहेत. ...

जिल्हा रुग्णालयात समस्या वाढल्या - Marathi News | Problems in district hospital increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा रुग्णालयात समस्या वाढल्या

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली. ...

सेनगावात विद्यार्थ्यास डेंग्यू? - Marathi News | Dengue student in Senga? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनगावात विद्यार्थ्यास डेंग्यू?

हिंगोली : सेनगाव येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास डेंग्युची लागण झाल्याने नांदेडच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दुष्काळी छायेने घेतले दोन बळी - Marathi News | Two victims of drought | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळी छायेने घेतले दोन बळी

सेनगाव : तालुक्यातील चिखलागर तांडा येथे गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ...