हिंगोली : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील ३० वर्षीय युवकाने आजेगाव शिवारातीत शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १८ आॅगस्ट रोजी रात्री घडली. ...
हिंगोली : पोलिसांच्या डोळेझाकीमुळे ब्राह्मणवाडा येथे खुलेआम दारू विक्रीने गाव व्यसनाच्या आहारी गेले आहे. तक्रारी करूनही पोेलिस दाद द्यायला तयार नव्हते. ...
भास्कर लांडे, हिंगोली गावागावात स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था पाहण्यालयक नाही. ...
हिंगोली : अत्यंत गंभीर आणि दुर्धर असलेल्या किडनी निकामी होण्यासारख्या महागड्या आजारांच्या रूग्णांना हिंगोलीतच डायलेसीस सेवा मिळाल्यामुळे संजीवनी मिळाली. ...
औंढा नागनाथ : येथील दलित वस्तीमध्ये मागील पाच दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या वेळी अचानकपणे दगड फेकत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण ...
हिंगोली : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेत २० लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी एका कर्मचाऱ्याविरुद्ध १६ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या व जिल्हा मुल्यमापनात पात्र ठरलेल्या ३५ गावांची जिल्हाबाह्य मूल्यमापन समितीकडून १७ आॅगस्ट ...