लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

औंढ्यात जयंतीनिमित्त मिरवणूक - Marathi News | The procession on the occasion of the birth anniversary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औंढ्यात जयंतीनिमित्त मिरवणूक

औंढा नागनाथ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून शुक्रवारी दुपारी २ वाजता मिरवणूक काढण्यात आली. ...

श्रावणानिमित्त नर्सीत परिसरात ‘फत्तेपुरी’ - Marathi News | During the Shravan, the 'Fatepuri' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रावणानिमित्त नर्सीत परिसरात ‘फत्तेपुरी’

नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी व परिसरात श्रावण महिन्यानिमित्ताने तरुण, वयस्कर मंडळी एकत्र येत शेतात वनभोजन करताना दिसत आहे. ...

‘गटबाजी चालणार नाही’ - Marathi News | 'Grouping can not be played' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘गटबाजी चालणार नाही’

हिंगोली : पदाचा मान व सन्मान करून काम करणाऱ्यांचीच शिवसेना असल्याचा खणखणीत इशारा हिंगोलीचे नवीन शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी आज बैठकीत दिला. ...

वन्यप्राण्यांची धावाधाव - Marathi News | Wild raccoon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वन्यप्राण्यांची धावाधाव

आखाडा बाळापूर : जिल्ह्यातील लहान तलावांनी तळ गाठल्याने वन्य प्राण्यांना घोटभर पाण्यासाठी थेट नागरीवस्तीकडे कूच करावी लागत आहे. ...

राणीसती मंदिरात भजनसंध्या कार्यक्रम - Marathi News | Bhajan Sena program at the Queen's Temple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राणीसती मंदिरात भजनसंध्या कार्यक्रम

हिंगोली : राणीसती मंदिरामध्ये श्री कृष्ण जन्मोत्सवानिमित्त १७ आॅगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ...

ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको - Marathi News | Stop the path of water from the villagers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको

सेनगाव-रिसोड रस्त्यावर सावरखेडा पाटीवर आज ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ...

दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा - Marathi News | Front for women in front of thanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा

वसमत : तालुक्यातील पळसगावातील अवैध दारुविक्री बंद करून दारुड्यांच्या त्रासातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी थेट ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. ...

३८ नगरपालिकांना अनुदान - Marathi News | 38 grants to municipalities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३८ नगरपालिकांना अनुदान

हिंगोली : राज्यातील नगरपालिकांना २००९-१० ते २०१३-१४ या कालावधीसाठी प्रतिवर्षी १० टक्के वाढीप्रमाणे सहाय्यक अनुदानाची फरक रक्कम वितरीत करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. ...

दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा - Marathi News | Front for women in front of thanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा

वसमत : तालुक्यातील पळसगावातील अवैध दारुविक्री बंद करून दारुड्यांच्या त्रासातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी थेट ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. ...