ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
हिंगोली : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण १ हजार ६३ गणेश मंडळांनी पोलीस विभागाकडे नोंदणी केलेली आहे. ...
हिंगोली : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी सुकन्या योजना अंमलबजावणीच्या टप्प्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घोषणा झालेल्या योजनेतील प्रत्यक्ष लाभार्थी गणना आता सुरू झाली ...
प्राथमिक आरोग्य केंद्रांची नियमित तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयसक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरुण बनसोडे यांनी दिली. ...
वसमत : पीक कर्जाची रक्कम घेवून गावाकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्यांनी मंगळवारी लांबवले होते. या प्रकरणातील भामट्यांचा तपास वसमत पोलीस कसोसीने करत आहेत. ...