ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
हिंगोली : भानामती करण्याच्या कारणावरून महिलेसह तिघांना काठ्या- कुऱ्हाडीने मारहाण केल्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून तीन आरोपींना एक वर्षे चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर ...
हिंगोली : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी दिलेला सत्य, अहिंसेचा विचार समाजाला पुढे नेणारा असून त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, ...