चालू महिन्याचे सेवानवृत्ती वेतन ३0 तारखेपूर्वी खात्यात जमा होईल अशी अपेक्षा असताना, दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यत यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे हा सण सेवानवृत्तांना साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. ...
सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात गेल्या आठवडाभरापासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र यंदा पावसाअभावी सोयाबीनच्या उतार्यात प्रचंड घट येत असल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. ...
विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांना ५५५६ मतांनी पराभूत केले. ...