हिंगोली : सहकार क्षेत्रातील निवडणुकांना मुदतवाढ मिळाल्यामुळे या निवडणुका आता विधानसभेनंतर होणार असून हिंगोली जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांच्या निवडणुका लागणार आहेत. ...
हिंगोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ नंतर दिनांक ९ ते ३० जून २०१४ या कालावधीत छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला होता. ...
हिंगोली : भाजपची उमेदवारी अजून कोणाला मिळाली हे जाहीर झाले नसले तरी आडगाव, कनेरगाव व हिंगोलीत फुटलेल्या फटाक्यांच्या आवाजाने काही जणांना कानठळ्याच बसल्या आहेत. ...
हिंगोली : शहरात नगरविकास आराखड्यानुसार आरक्षित जागेवर बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची विक्री करीत नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर खंडपिठातसुनावणी झाली. ...