लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
जमीन तापत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये; तहसीलदारांनी काढले आदेश - Marathi News | Citizens should not go to places where the ground is heating up; Orders passed by Tehsildar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमीन तापत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये; तहसीलदारांनी काढले आदेश

‘लोकमत’ वृत्ताची दखल घेऊन लक्ष्मण नाईक तांडा परिसरात पथकाने केली पाहणी ...

MPSCResult: कष्टाच्या बळावर सागरचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण, आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे - Marathi News | MPSCResult: Sagar's dream of becoming a PSI fulfilled, Mayena in the village; | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :MPSCResult: कष्टाच्या बळावर सागरचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण, आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागरने नांदेडला राहूनच अभ्यास केला. ...

वसमत रेल्वे स्टेशनमध्ये मॉकड्रील; पोलीस, दंगाकाबू पथकाची तपासणी, प्रवास्यांचा उडाला गोंधळ - Marathi News | Mockdrill in Wasmat Railway Station; Police, riot control squad check, passengers riot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत रेल्वे स्टेशनमध्ये मॉकड्रील; पोलीस, दंगाकाबू पथकाची तपासणी, प्रवास्यांचा उडाला गोंधळ

अचानक पोलिसांची कारवाई सुरु झाल्याचे पाहून प्रवासी चांगलेच गोंधळून गेले होते. ...

मुलगा PSI होताच शेतकरी आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक - Marathi News | MPSC Result: As soon as the PSI result come, the youth's procession in village; Tears of joy in the eyes of farmer parents | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुलगा PSI होताच शेतकरी आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

MPSC Result: मुलगा ‘साहेब’ झाला या आनंदात शेतकरी आई-वडिलाने घरोघरी जावून पेढे वाटले. ...

भेंडेगाव शिवारात रेल्वेपटरीजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | shock after the dead body of a woman was found in Bhendegaon Shivara | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भेंडेगाव शिवारात रेल्वेपटरीजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी कुरुंदा पोलिस प्रयत्न करीत आहेत. ...

मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान! - Marathi News | Even in Marathwada, Ajit Pawar got support; Fauzia Khan, Rajesh Tope loyal to Sharad Pawar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

बीड जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार अजित पवार समर्थक : वसमतचे आमदार राजू नवघरे तटस्थ! ...

Video: अचानक जमीन तापली अन् निघाला धूर, दगड पडले काळे; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | video: Suddenly the ground heated up and smoke came out; Striking type in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: अचानक जमीन तापली अन् निघाला धूर, दगड पडले काळे; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

काही दिवसांपासून येथील जागेतून धूर निघत आहे. तेथील दगड काळे पडले आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.  ...

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत - Marathi News | Assault on woman threatening to make video viral; Accused in custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत

ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत दिली तक्रार ...

भरधाव कार रस्त्यालगतच्या शेडमध्ये शिरली; चिरडून आजोबांचा जागीच मृत्यू, नातू गंभीर जखमी - Marathi News | The speedy car hits roadside shed; Grandfather crushed to death on the spot, grandson seriously injured in Sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव कार रस्त्यालगतच्या शेडमध्ये शिरली; चिरडून आजोबांचा जागीच मृत्यू, नातू गंभीर जखमी

रस्त्यालगतच्या शेडमध्ये आजोबा आणि नातू झोपले होते ...