सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात गेल्या आठवडाभरापासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र यंदा पावसाअभावी सोयाबीनच्या उतार्यात प्रचंड घट येत असल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. ...
विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांना ५५५६ मतांनी पराभूत केले. ...
हिंगोली : ‘भूखंडाचे श्रीखंड’ याबाबतीत राज्यभर चर्चा झाली असताना हिंगोलीही त्याला अपवाद राहिली नाही. थाटामाटात औद्योगिक वसाहतीत २०४ एकरवर १८६ उद्योगासाठी भूखंड पाडण्यात आले. ...