लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

दोन बालकांना डेंग्यूची लागण - Marathi News | Two children infected with dengue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन बालकांना डेंग्यूची लागण

वसमत : शहरासह तालुक्यात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दोन बालके डेंग्यु पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. ...

ऐतिहासिक दसरा महोत्सवास ‘आकाशवाणी’ने प्रारंभ - Marathi News | Start by the historic Dasara festival 'Akashwani' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक दसरा महोत्सवास ‘आकाशवाणी’ने प्रारंभ

हिंगोली : शहरातील ऐतिहासिक १६० व्या दसरा महोत्सवास बुधवारी रात्री श्री जलेश्वर मंदिरातील आकाशवाणीच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला. ...

एसटी पार्सलमधील अडीच क्विंटल डिंक पकडला - Marathi News | Two-and-a-half quintal gum caught in ST parcel | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसटी पार्सलमधील अडीच क्विंटल डिंक पकडला

हिंगोलीवरुन जळगाव खांदेशकडे जाणारा डिंक डोणगाव येथील वन उपवन तपासणी नाक्यावर पकडला. ...

चेकपोस्टवरील पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question check on police checkpost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चेकपोस्टवरील पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

वसमत : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत मतदारसंघातील चेकपोस्ट व पोलिसांच्या ‘सरप्राईज’ चेकींग मोहिमेत आजपर्यंत ३ वेळेस वाहनांत रोख रक्कम सापडली. ...

नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग - Marathi News | Navratri festival preparation speed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

हिंगोली : गणेशोत्सवानंतर हर्षोल्हासात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी वेगाने सुरू झाली. ...

आठ महिन्यांतच बालोद्यानाची दुरवस्था - Marathi News | Babylonian deterioration in eight months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठ महिन्यांतच बालोद्यानाची दुरवस्था

हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली. ...

शालेय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यूू - Marathi News | Schoolgirls may get killed by snake bite | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शालेय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यूू

कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील वांझोळा येथील शालेय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. ...

घरकुल लाभार्थ्यांचे धनादेश अडकले - Marathi News | Cribed beneficiaries check stuck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरकुल लाभार्थ्यांचे धनादेश अडकले

हिंगोली: शहरातील जवळपास १३५ घरकुल लाभार्थ्यांची कामे अंतिम झाली असतानाही त्यांना तिसऱ्या हप्त्याचा धनादेश मिळत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून हे लाभार्थी न.प.चे खेटे घालत आहेत. ...

तासाभराचा विलंब ठरू शकतो जीवघेणा - Marathi News | Hourly delays can be fatal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तासाभराचा विलंब ठरू शकतो जीवघेणा

हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे. ...