मुलीच होत असल्याच्या कारणावरुन सासरच्या मंडळीकडून नेहमी होणार्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. ...
नांदेड विभागात यावर्षीच्या हंगामात एकूण ३४ साखर कारखाने उसाचे गाळप करणार असून यातील सहा कारखान्याने या वर्षीच्या हंगामासाठी नवीन प्रस्ताव दाखल केले आहेत. ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा करण्यासाठी ३0 वर्षापूर्वी वीज तारा ओढण्यात आल्या आहेत. या जुन्या तारावरच विजेचा भार असल्याने तांत्रिक बिघाड होऊन ११ गावांतील वीजपुरवठा खंडीत होत आहे. ...
कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवावे याचा वस्तूपाठ बारड येथील युवा शेतकरी माणिक नरसिंगराव लोमटे यांनी एकरी ८५ टन विक्रमी ऊस उत्पादन घेवून सर्वांसमोर ठेवला आहे. ...
व्यापार्यांना स्थानिक संस्था कराचे विवरण पत्र भरण्यास वेळोवेळी मुदत देवूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या एलबीटी विभागाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून एलबीटी वसुली व तपासणीची धडक मोहिम ...
कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. ...