महसूलच्या /मदतीला धावून येणारे गावपातळीवरील महत्त्वाचे पद असूनही हीन म्हणून एरवी कोतवाल पद दुर्लक्षिले जाते. मात्र याच पदासाठी आता पुढील संधीच्या दृष्टीने अनेकांची गर्दी झाली आहे. ...
येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील चार दलित वस्त्यांत खा. राजीव सातव यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या निधीतून सौरदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या अंधारवस्त्या प्रकाशमान झाल्या आहेत. ...
नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत. ...
मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल. तसे आदेशही जिल्हाधिकार्यांना दिल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
जिल्हा /नियोजन समितीच्या पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २0१५-१६ च्या वार्षिक योजनेच्या १४१ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. ...
समीक्षेच्या बाबतीत शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक स्त्रिया संशोधन करीत आहेत. यात संत साहित्यावर डॉ. सुहासिनी ईलेकर, लोकसाहित्याच्या क्षेत्रात अभास केलेल्या तारा परांजपे, शैला लोहिया, कादंबरीवरील अभ्यासक आणि सातत्याने समीक्षणात्मक लेखन करणार्या उषा ...