/वैधमापन /विभागाने व्यापार्यांकडील मोजमापांच्या फेरतपासणीत जिल्ह्यातील १0३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात केलेल्या या कारवाईत ३१ हजार २00 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला. ...
रखडलेल्या नळ योजनांची कामे पाणीपुरवठा समित्या पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे अशी कामे पूर्ण करा,अन्यथा फौजदारी दाखल करा अशी सूचना अधिका-यांनी केली आहे. ...
आरोग्य /सेवा सत्रांचा निश्चित दिवस काम करण्याच्या अहवालामध्ये एक वर्षांपूर्वी मयत व बदली झालेल्या आरोग्य सहाय्यकांना सध्या सेवा सत्रामध्ये कार्यरत दाखविले आहे. ...
हिंगोली : शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित असलेल्या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामांविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमानुकूल पद्धतीने ...
हिंगोली : जिल्ह्यातील मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेची मागील तीन वर्षांतील कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच निधीचे वितरण करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. ...
पाथरी रोडवरील रेल्वे गेट २४ तासातून तब्बल ३0 ते ३४ वेळा बंद चालू करण्यात येत असल्यामुळे चोवीस तासांतून तब्बल तीन तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होत आहे. ...
जिल्ह्याचे /सक्रिय मजुरांचे आधारकार्ड संलग्निकरण करण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र अजूनही त्याला गती मिळत नसल्याने ते २0 टक्क्यांच्या आसपासच फिरत आहे. ...