हिंगोली : मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारीपदावर असलेले मधुकरराजे आर्दड यांची हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. ...
बहुजन समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी शिक्षणावर २३ टक्के खर्च करून शिक्षण सक्तीचे केले. परंतु, आजच्या परिस्थितीत शिक्षणावरील खर्च २ टक्क्यांवर आला आहे. ...
रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत असणार्या विविध नियमांचे पालन नागरिकांनी करावे. स्वयंशिस्त पाळून वाहतूक नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले. ...
स्त्री- भ्रूण हत्या रोखण्यासाठी आता जिल्ह्यात वर्षभर जागर होणार आहे. त्यासाठी 'बेटी बढाओ, बेटी पढाओ' या मोहीमेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी बालिका जन्मोत्सव भरविला जाणार आहे. ...