औरंगाबाद : सौरभ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलची सेमी इंग्लिश ज्युनिअरची विद्यार्थिनी वैदेही सच्चिदानंद चाटुफळे ही आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत (वयोगट ३ ते ५) ८० विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आली. तसेच राज नीलेश मते हा तिसरा आला ...
हिंगोलीतील समगा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना खिचडी खाल्याने विषबाधा झाली असून ५० विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व ...