बीड : जिल्ह्यात मंगळवारी तीन ठिकाणी अग्नीतांडव निर्माण झाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. बीड तालुक्यातील नागापूर येथे घर, सोनगाव येथे गंज तर पाटोदा येथे स्टेट बँक शाखेत आग लागली. ...
बीड : तालुक्यातील चऱ्हाटा येथे एका महिलेचे व शहरातील पेठबीड भागात पुरुषाचे प्रेत आढळून आल्याने मंगळवारी खळबळ उडाली. दोन्ही प्रेताची ओळख अद्याप पटली नाही. ...
औरंगाबाद : बेगमपुरा येथे वीरशैव महिला बचत गटाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाग्यश्री तोडकर, रेखा हालोर यांनी बसवेश्वर यांच्याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षस्थानी सुनीता तोडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मंदा सांभाहारे यांची ...
पाचोड : जायकवाडी पैठण ते जालना पाणी पुरवठा योजनेच्या इयर वॉल्समधून पाण्याची चोरी करणार्या लिंबगाव थेरगाव, दादेगाव व दावरवाडी येथील आकरा जणांवर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दादेगाव व दावरवाडी येथील सरपंच व ग्रामसेवकांचा ...
केंद्रात सत्ता आल्यानंतर शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने झिडकारले आणि सेेनेनेही आपला प्रतिकार सत्तेत असून सुरूच ठेवला. केवळ एमआयएममुळेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती महानगरपालिका निवडणुकीत पुनर्स्थापित झाली. महत्त्वाची बाब म्हणजे औरंगाबाद महानगरप ...