नांदूर-मधमेश्वर कालव्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. यातील एका तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी तालुक्यातील सुराळा शिवारात सापडला, तर दुसरा तरुण अजूनही बेपत्ता आहे. ...
महाराष्ट्र सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासंबंधीच्या दस्तावेजांचे अदान-प्रदान केले आहे. १० टक्के रक्कम मालकाला देण्यात आली आहे. एकदा रजिस्ट्री झाल्यानंतर उर्वरित रक्कमही चुकती केली जाईल. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले या ऐतिहासिक क्षणी उपस्थित असत ...
आखाडा बाळापूर : पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल आखाडा बाळापूर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अशोक शेषेराव जोंधळे यांना २०१५ सालचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. ...
हिंगोली : भारतीय जनता पार्टी हिंगोली शाखेच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी संसदेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदाराच्या निषेधार्थ शहरात धरणे आंदोलन करण्यात आले. ...