शाळेकडे जाणार्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उस्मानाबाद शहरातील महाजन महाविद्यालयाकडे जाणार्या मार्गावर घडली. ...
तालुक्यातील पिंपळाचौरे येथील एकजण रेल्वेच्या धडकेने ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. ...
अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ५८ वाहनचालकांविरूद्ध पोलिसांनी शनिवारी विविध पोलिस ठाणे हद्दीत कारवाई केली. ...
मोबाईलवर फोन करुन बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील पैसे परस्पर लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. ...
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन चार महिन्यांपासून थकले असल्याने अंगणवाडी कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हातभट्टय़ांवर टाकलेल्या धाडीत ३३ हजारांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. ...
पालकमंत्री पंकजा मुंडे सोमवारी लातूर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. परळी येथून सकाळी ११ वाजता लातुरात त्यांचे आगमन होणार आहे. ...
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहनचालकांसह पादचार्यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे किरकोळ अपघातांत वाढ झाली आहे. ...
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी २ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघही सहभागी होणार आहे. ...
कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंगवर (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) विचार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे ...