हिंगोली : एचआयव्ही संसर्गित जिल्ह्यामध्ये ० ते १४ वयोगटातील जवळपास १३२ बालके आहेत. त्यापैकी अनेकांना आईवडील नसल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...
औरंगाबाद : शासकीय रुग्णालय २५० प्रकारच्या सेवा देतात, त्या सेवेत वाढ केल्याने सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. करिता दर कमी करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे काँग्रेस सेवादलाच्या वतीने केली आहे. ...
औरंगाबाद : ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे रोज नवीन सावज शोधत असतात. एका टी. व्ही. वरील शोमध्ये बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सिडको एन-४ येथील एका जणाला ३१ हजार २५० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ही घटना ६ ते २२ डिसेंबर २०१५ या कालावधीत घडली. ...