जळगाव : मनपाच्या विविध १८ मार्केटमधील कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांनी त्यानंतरही गाळे बेकायदेशिरपणे ताब्यात ठेवल्याने पाचपट दंडासह भाडेवसुलीचा ठराव करण्यात आला असून तशी बिलेही व्यापार्यांना देण्यात येऊनही त्याची वसुली होऊ शकलेली नाही. आता नव्यान ...
सेनगाव : नगर पंचायत निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मनसे, शिवसेना हे दोन पक्ष सेनगावात किंगमेकर बनले असून काँग्रेस, मनसे, शिवसेना ही युती निश्चित झाली आहे. ...
हिंगोली : ई-निविदा झाल्यानंतरही जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सौरदिव्यांच्या योजनेला पालकमंत्र्यांच्या नावाखाली आलेल्या संदेशानंतर ‘खो’ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसरात मकरसंक्रांतीनिमित्त लागणाऱ्या पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात दुकाने लागली होती. तेथे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या दलित वस्तीच्या निधीचा खर्च अजूनही सुरू झाला नाही. काही ठिकाणीच ग्रामपंचायतींनी निमूटपणे ई-निविदेची प्रक्रिया सुरू केली आहे ...