लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओढ्याच्या पुरात अडकलेल्या पाच मजुरांना सुखरूप काढले बाहेर - Marathi News | Five laborers who were trapped in the flood of the stream were pulled out safely | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओढ्याच्या पुरात अडकलेल्या पाच मजुरांना सुखरूप काढले बाहेर

बोरगाव (कोटे) शिवारातील ओढ्याच्या पुरात अडकलेल्या मजुरांना उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खलाळ, तलाठी परम गरुड व इतर कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले ...

पुरात निभाव लागला नाही; दुचाकी वाहून गेली, चालक थोडक्यात बचावला - Marathi News | The flood did not stop; The bike was swept away, the driver narrowly escaped | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पुरात निभाव लागला नाही; दुचाकी वाहून गेली, चालक थोडक्यात बचावला

असं धाडस करू नका! ओढ्याला आलेल्या पुरात दुचाकी वाहून गेली  ...

मोबाईल टॉवरचे तांब्याचे केबल, सोलार पॅनल लांबविणारे चोरटे जेरबंद - Marathi News | Thieves jailed for stolen solar panels, copper cables of mobile towers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोबाईल टॉवरचे तांब्याचे केबल, सोलार पॅनल लांबविणारे चोरटे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईः १२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

हातमालीच्या ग्रामसुरक्षा दलाने चार चोरट्यांना पिटाळले - Marathi News | The village security forces of Hamtali beat four thieves | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हातमालीच्या ग्रामसुरक्षा दलाने चार चोरट्यांना पिटाळले

कळमनुरी पोलिस ठाण्यात तरुणांचा सत्कार ...

हळदीचे दर पोहचले २३ हजारावर; चार दिवसानंतर वसमतच्या मोंढ्यात पुन्हा तेजी - Marathi News | Turmeric prices reached 23 thousand; After four days, the market of Vasmat rose again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीचे दर पोहचले २३ हजारावर; चार दिवसानंतर वसमतच्या मोंढ्यात पुन्हा तेजी

हळदीच्या १० हजार कट्ट्यांची आवक, वाढत्या दराने शेतकरी समाधानी ...

बोगस बियाणे, खताचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Farmer's suicide attempt to procure bogus seeds, fertilizer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बोगस बियाणे, खताचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बोगस कीटकनाशक औषधी व खत बियाणे विक्रीच्या कारवाईसाठी दिला होता इशारा ...

शेतातून परतणारे मायलेक दुचाकीसह पुरात वाहून गेले; आईचा मृतदेह सापडला - Marathi News | Mother-son, returning from the farm, was swept away in the flood with his two-wheeler; Mother's body was found | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतातून परतणारे मायलेक दुचाकीसह पुरात वाहून गेले; आईचा मृतदेह सापडला

मुलगा बचावला, तर नंदगाव तांडा शिवारात सापडला महिला शेतकऱ्याचा मृतदेह ...

रेशनचा माल काळ्या बाजारात; पोलिसांच्या कारवाईत १० टन तांदूळ पकडला - Marathi News | ration goods in the black market; Police seized 10 tons of rice | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेशनचा माल काळ्या बाजारात; पोलिसांच्या कारवाईत १० टन तांदूळ पकडला

याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...

यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | No retreat this time; In Hingoli, the encroachment in Phulmandi was removed, the narrow lanes took a breath of fresh air | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास

मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली. ...