जिल्ह्यात महावितरणने सुरू केलेल्या वसुली मोहिमेत थकबाकीदारांच्या वीज जोडण्या तोडण्यात येत होत्या. त्यावरून प्रचंड उद्रेकही झाला होता. परंतु त्यातून महावितरणला ७.९८ कोटी रुपयांची वसुली मिळाली आहे. ...
साईनगर वस्तीतला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा किंवा कळमनुरी नगर परिषदेत अथवा उमरा ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा या मागणीसाठी साई नगरवासियांनी साई नगरजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला. ...
मुलांची त्यांच्या पालकाबद्दल नेहमीच तक्रार असते. या बालदिनी मराठवाड्यातील अशाच काही जबाबदार पदावरील व्यक्तींना त्यांचे काम, कुटुंबाची जबाबदारी व मुलांची ओढ याबद्दल बोलत केले आहे त्यांच्याच मुलांनी. ...
बालकांचे लैंगिक व शारीरिक शोषण ही एक गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. बालकांच्या आयुष्याशी खेळणारे, त्यांचे शोषण करणारे वाईट वृत्तीचे लोकही समाजात वावरतात. त्यामुळे पालकांनी याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. चालू वर्षात २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध ठिका ...
जिल्ह्यात बायोमेट्रिकवर धान्य वितरणप्रणाली सुरू करण्यासाठी दुकानदारांची आता लगबग सुरू झाली आहे. यापूर्वी दिलेले आधार कार्ड मध्यंतरी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा द्यावे लागत आहेत. मात्र आता ते दिले तरीही हे आधार कार्ड कुण्यातरी दुसºयाच दुकानदारा ...
शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांची जलद गतीने प्रगती व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ अंतर्गत ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे १९ नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजन करण्यात आ ...
शहरालगतच्या खटकाळी बायपास परिसरातून दुचाकीवर गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाºयास उपविभागीय अधिकारी राहूल मदणे यांनी पकडले. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कारवाई करून गुटखा विक्रेत्याकडील ८ हजार १० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...
राज्य शासनाच्या मराठी विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ग्रंथोत्सवाचे आयोजन हिंगोली नगर परिषद कल्याण मंडपम, येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव उपक्रमाअंतर्गत १४ व १५ नोव्हेंबर ग्रंथोत्सव ...
ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मोफत बसपास वाटप केल्या जातात. यावर्षी चालू शैक्षणिक वर्षे २०१७-१८ मध्ये २०६८ मुलींना मोफत बस पासेस हिंगोली आगारातर्फे ...