गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...
रेल्वेस्थानकावर गुरुवारी औरंगाबाद येथून रेल्वे न्यायालय आले होते. यावेळी त्यांनी रेल्वेस्थानकावर विनातिकीट, महिला डब्यात प्रवास करणा-यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने यावेळी ७३ जणांवर कारवाई केली यात ४२ हजाराचा दंड वसूल झाला. ...
मोठ्या विश्वासाने शेतीमालाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केली होती. मात्र आता संघाचे खरेदीचे अधिकार काढलेत. तर नाफेडच्या अधिकाºयाचा अपघात झाल्याने बाजार समितीला खरेदी सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र संतापजनक ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसदराच्या मागणीसाठी नांदेड- हिंगोली महामार्गावरील डोंगरकडा येथे तब्बल एक तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहनांच्या दोन कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या. ...
जानेवारी २0१८ ते जून २0१८ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला. यामध्ये १८.१८ कोटी रुपयांच्या २३१९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतील, असे चित्र आहे. ...
जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासारग विद्यालयातील बहुचर्चित सहशिक्षक संजय क्षीरसागर खून खटला प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक भारत नेमीनाथ साळवे उर्फ गुरू यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ लाख रुपये दंडाची शिक्षा ...
महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस व मित्रपक्षांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी १२ डिसेंबरला नागपूर विधान भवनावर काढण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी बैठक येथे झाली. ...
अखेर जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना ६ डिसेंबर रोजी मंजूर मिळाली असून उद्यापासून वसतिगृह सुरू होणार आहेत. मागील आठ दिवसांपासून हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू होती. मात्र सर्वच प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यातील अनेकांनी त्रुट ...