जिल्ह्यात ग्रामीण भागात शौचालय बांधकामांनी घेतलेली गती प्रोत्साहन निधी नसल्याने मंदावली होती. आता १५ कोटी एवढा निधी मिळाल्याने शौचालय बांधकाम करणाºयांना प्रोत्साहन मिळणार आहे. २९0 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून २७३ अजूनही शिल्लक आहेत. ...
मागील अनेक दिवसांपासून रोहित्रांचा प्रश्न गाजत आहे. आज तर महावितरणने कमालच केली. रोहित्र देण्याची तारीख दिलेल्या शेतकºयांनी स्वत: भाड्याचे वाहन आणल्याचे पाहून रोहित्राऐवजी चक्क आॅईलची टाकी देवून बोळवण केल्याचा प्रकार घडला. ...
यंदा ऊ सतोड, वीटभट्टी व इतर कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाकडून कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांसाठी अनेक ठिकाणी हंगामी वसतीगृह सुरू केल ...
वन संवर्धनासाठी शासनाकडून अनुदानावर जंगल क्षेत्रातील गावांतील लाभार्थ्यांना दरवर्षी गॅस वाटप केले जातात. वन विभागातर्फे आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील, १७२३ लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले आहेत. ...
जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे. ...