शहरात पालिकेच्या वतीने प्लास्टिक वेचा मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होेते. तब्बल ७२० सिमेटच्या गोण्या (पोती) प्लास्टिक वेचून त्याची औद्योगिक वसाहतीतमध्ये विल्हेवाट लावण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसल्याने आ. संतोष टारफे व आ. रामराव वडकुते यांनी २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरु केलेले उपोषण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर सोडले. ...
जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालयातर्फे १ ते १५ डिसेंबर पर्यंत जनजागृती पंधरवडा राबविला जाणार आहे. शिवाय एचआयव्ही बद्दल योग्य व परिपूर्ण माहितीसाठी आता एडस हेल्पलाईन टोलफ्री नंबरवर विविध भाषांमध्ये माहिती दिली जात आहे. मनातील शंकेच ...
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रम अंतर्गत हिंगोली येथील डायट महाविद्यालयात २७ नोव्हेंबर रोजी सीईओंच्या सूचनेनुसार आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण विभागातील अनेक अधिका-यांनी दांडी मारली. ...
राष्ट्रीय पेयजल योजनेत शासनाने हात आखडता घेतल्याने वेळेत आराखडे मंजूर न होण्यामुळे योजना वेळेत पूर्ण होत नव्हत्या. यंदा २३३ योजनांचा आराखडा वेळेत मंजूर झाला तरीही अजून निविदा प्रक्रियाच नसल्याचे मराठवाडाभर चित्र आहे. यात जुन्या २६६ योजना सुरू असल्या ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेतील व्यापाºयांकडून कापसाची ४३५० ते ४४०० रूपये या भावाने खरेदी केली जात असल्यामुळे शेतकरी सीसीआयऐवजी खासगी व्यापाºयांकडेच कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत. ...
नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाह ...
मालवण येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना आयुर्वेद, युनानी पदवीधरांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...
कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळ ...