तालुक्यातील आंबाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची तीन दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज सकाळी ९ च्या सुमारास उघडकिस आली. मारोती तुकाराम राखोंडे (५५) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. ...
सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील ग्रामसेवकास बाप लेकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी १०. ३० वाजता घडली. मारहाण करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे. ...
वसमत तालुक्यातील दारेफळ येथे १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी का आला म्हणून मारहाण करण्यात आल्याने आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत शालेय गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले असून संबधित गट शिक्षणाधिकाºयांना सदर योजनेची अंमलबजावणी डीबीटीनुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
आपण सर्वांनी विज्ञान स्विकारले असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोण अद्याप स्विकारला नाही. अज्ञानाला जर खरंच मुठमाती द्यायची असेल तर, सर्वांनीच वैज्ञानिक दृष्टिकोण जोपासला पाहिजे. असे प्रतिपादन हिंगोली येथील महावीर भवन येथे १७ डिसेंबर रोजी आयोजित सौजन्य गुर ...
तालुक्यातील खुडज येथे गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेत जिल्हाधिका-यांच्या हस्ते चार बंधाºयांचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु सदर कामास अद्यापही सुरूवात झाली नसल्याची तक्रार खुडज येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...