गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी शासनाशी लढा देत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आता २ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला असून तरीही शासनाने दखल न घेतल्यास बारावीच्या परीक्षेच्या काम ...
जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे. ...
येथील जिल्हा कचेरीसमोर टाकळी येथील काही शेतकºयांचे धरणे तर आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. शिवसेनेने आज या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनही केले. ...
मागील दोन दिवसांपासून दिवसाही गारठा जाणवू लागल्याने हिंगोलीकरांना उबदार कपड्यांशिवाय सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. हवेतील या गारव्यामुळे शेकोट्या पटू लागल्या असून बाजारपेठेतही लवकरच शुकशुकाट पसरत असल्याचे दिसून येत आहे. ...
मागील सहा महिन्यांपासून अंशकालीन, अतिथी निदेशकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली असून याबाबत जि. प. अध्यक्षा यांना हिंगोली जिल्हा कला क्रीडा कार्यानुभव कृती समिती तर्फे निवेदन देण्यात आले. ...
तालुक्यातील आंबाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची तीन दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज सकाळी ९ च्या सुमारास उघडकिस आली. मारोती तुकाराम राखोंडे (५५) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. ...