सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. ...
तालुक्यातील आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त वामन जाधव यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मुलाला तहसीलदार व लिपिकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने संजय जाधव यांनीही घरी जावून आत्महत्या केली. त्यामुळे तहसीलदार व लिपीकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ...
जिल्ह्यातील रस्त्यांच्या द्विवार्षिक रस्ते देखभाल व दुरुस्ती निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या असल्या तरीही कंत्राटदार त्याकडे ढुंकूनही पहायला तयार नाहीत. जबाबदारीच जास्त अन् दर कमी झाल्याचे कंत्राटदारांचे म्हणने असून त्यामुळे एकप्रकारे त्यां ...
येथील पंचायत समितीत असलेल्या समाजकल्याण विभागांतर्गत चालणाºयात संपूर्ण योजनेचा आढावा समाज कल्याण समितीचे सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता घेतला. ...
येथील शांताबाई मुंजाजी दराडे विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आलेला शालेय पोषण आहाराचा ११८ कट्टे तांदूळ काळ्या बाजारात नेताना हिंगोली शहर पोलिसांनी पकडून ६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात ...