अंधश्रद्धा विकास विरोधी असतात, अंधश्रद्धेमुळेच देशाचा विकास खुंटतो त्यामुळे प्रत्येकांनी वैज्ञानिक दृष्टिकोण स्विकारावा अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी २३ डिसेंबर रोजी व्याख्यानात दिली. ...
एकेकाळी हिंगोलीच्या नाट्यचळवळीच्या उभारीचे साक्षीदार ठरलेले इंदिरा खुले नाट्यगृह आता काळाच्या पडद्याआडच गेले. राज्यातील अनेक नामवंत कलाकारांनी येथे आपली कला सादर केली. त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मात्र नाट्यगृहाची दुरुस्ती करून त्याचे पुनरुज ...
यंदा जीएसटीचे शुक्लकाष्ट सगळ्याच प्रकारच्या योजनांना लागलेले आहे. जिल्ह्याला सर्वांत मोठा आधार असणाºया जिल्हा नियोजन समितीच्या योजनांना आधीच तीस टक्क्यांनी कात्री लागलेली असताना विविध विभागांची कामेही होत नसल्याचेच चित्र आहे. काही निधी वितरित होणे बा ...
अकोला - पूर्णा पॅसेंजर रेल्वेने आंबाचोंडी रेल्वेस्टेशन येथे उतरलेल्या परळी येथील एका व्यापा-याला तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...
तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत. ...
जिल्ह्यात कपासीचे अवघे ५४ हजार हेक्टर एवढेच क्षेत्र असतानाही बोंडअळीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांतील कर्मचाºयांनी मात्र संथगतीने काम चालविले आहे. काहीजण तर या सर्वेचे कामच करीत नसल्याचे दिसून येत असून आता सलग तीन सुट्य ...
तालुक्यातील पिंपळखुटा येथे दोन महिन्यांपासून रोहित्र नसल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करुन कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्च ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या तसेच चोरींच्या घटना व इतर मालमत्ता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आढावा २२ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घेतला. यावेळी चावरिया यांनी प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना सर्व ठाण ...
सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. ...