येथील आगारातील कार्यरत वाहक -चालक व यांत्रिकी कामगारांना आता नवीन ड्रेसकोडनुसार थेट शिलाई केलेला गणवेश मिळणार आहे. पूर्वी राज्य परिवहनकडून कर्मचाºयांना कापड व शिलाईची रक्कम दिली जात असे. मात्र आता कर्मचाºयांना थेट महामंडळाचा गणवेश दिला जाणार आहे. हिं ...
खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले होते. या शेतकर्यांना अनुदान मिळवून देण्याची कार्यवाही शासन पातळीवर सुरू झाली आहे. अनुदानापासून वंचित शेतकर्यांची तपासणी करून अनुदान ...
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या २० जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाचे सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका-यांना दिल्या आहेत. ...
औंढा येथून कळमनुरीकडे अवैध रॉकेल साठा घेऊन जाणारा आॅटो पिंपळदरी शिवारात पोलिसांनी शुक्रवारी पकडला. यावेळी आॅटोमधील अवैध रॉकेल साठ्याच्या ८ टाक्या पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त सामाजिक प्रवाहात आलेले नाहीत. त्यामुळे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत’ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या ...
त्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक शिवसैनिकांनी १२ जानेवारी रोजी पकडला. हिंगोली शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई केली असून ट्रकमधील १७ जनावरे गोशाळेत पाठविण्यात आले आहेत. ...
येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्व.बलभद्र कयाल स्मृतिचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत दुसºया दिवशी अकोला, भुसावळ, औरंगाबाद व अमरावती संघांनी बाजी मारली. ...
विधानसभा सदस्यांच्या गठीत आश्वासन समितीद्वारे आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळा, येलकी येथील अंगणवाडीची पाहणी करण्यात आली. आमदार, अधिकारी यांच्या समितीद्वारे या पाहणी बाबतचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात ...
केंद्रात येऊ घातलेल्या तीन तलाक कायद्याविरोधात येथील मुस्लिम समाजाच्या वतीने ११ जानेवारी रोजी कळमनुरी येथे कडकडीत बंद ठेवून हिंगोली- नांदेड राज्य रस्त्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी महिला उपजिल ...