लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वसमतमध्ये गाढव मोर्चाने वेधले लक्ष; घरकुल योजनेसाठी आक्रमक आंदोलन - Marathi News | Donkey march draws attention in Wasmat; Aggressive agitation for Gharkul Yojana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये गाढव मोर्चाने वेधले लक्ष; घरकुल योजनेसाठी आक्रमक आंदोलन

वसमत शहरासह ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे लाभ मिळत नाही. ...

गर्दीत पायावर पाय पडल्याने राडा; दोन गटात हाणामारीत ११ जण जखमी - Marathi News | Cry when one's feet fall on one's feet in a crowd; 11 people injured in clash between two groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गर्दीत पायावर पाय पडल्याने राडा; दोन गटात हाणामारीत ११ जण जखमी

गर्दीत चालताना पायावर पाय पडल्यामुळे दोन युवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ...

वसमत शहरातील किराणा दुकानावर जीएसटी पथकाचा छापा; रात्री उशिरापर्यंत झाडाझडती - Marathi News | GST team raids grocery shop in Wasmat city | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत शहरातील किराणा दुकानावर जीएसटी पथकाचा छापा; रात्री उशिरापर्यंत झाडाझडती

रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती, जीएसटी पथकाची माहिती देण्यास टाळाटाळ ...

वर्तनात सुधारणा होईना; तिघांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्याबाहेर हाकलले - Marathi News | No improvement in behavior; The three were expelled from the Hingoli district for two years | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वर्तनात सुधारणा होईना; तिघांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्याबाहेर हाकलले

गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता. ...

'५ हजार दे घरकुलाचे हप्ते देतो'; वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता लाच घेताना अटकेत - Marathi News | '5000 bribes for gharkul installment'; Contract engineer of Vasmat Panchayat Samiti arrested for taking bribe | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'५ हजार दे घरकुलाचे हप्ते देतो'; वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता लाच घेताना अटकेत

लाचलुचपत पथकाची शुक्रवारी रात्री कारवाई ...

नांदेड- हिंगोली मार्गावर राॅबरी; सशस्त्र चोरट्यांनी दुचाकीस्वारांना अडवून लुटले - Marathi News | Robbery on Nanded-Hingoli route; Armed robbers intercepted the bikers and robbed them | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नांदेड- हिंगोली मार्गावर राॅबरी; सशस्त्र चोरट्यांनी दुचाकीस्वारांना अडवून लुटले

तोंडाला रूमाल बांधून हत्यारबंद चोरट्यांची टोळी सक्रिय ...

धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर अल्पवयीन गतिमंद मुलाचा अत्याचार - Marathi News | Shocking! A seven-year-old girl was molested by an underage divyanga boy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर अल्पवयीन गतिमंद मुलाचा अत्याचार

प्राथमिक तपासात अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा गतिमंद असल्याचे समोर आले आहे. ...

मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे - Marathi News | Water crisis in 76 cities of Marathwada; If there is no rain, there will be scarcity of drinking water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे

बहुतांश शहरात एक ते सहा महिनेच पुरेल एवढा जलसाठा ...

वसमतच्या मोंढ्यात हळदीला तिसऱ्या दिवशी ३५ हजारांचा दर; ८ हजार कट्ट्यांची झाली आवक - Marathi News | 35,000 for turmeric on the third day in the Mondya of Vasmat; 8 thousand kattas were received | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतच्या मोंढ्यात हळदीला तिसऱ्या दिवशी ३५ हजारांचा दर; ८ हजार कट्ट्यांची झाली आवक

हळदीचे दर दररोज वाढत असल्याने शेतकरी व व्यापारी सुध्दा चक्रावून गेले आहेत. ...