वाहतूक शाखेच्या वतीने अन्यायकारक पद्धतीने पावत्या फाडून ग्रामीण भागातील जनतेला त्रस्त केले जात असल्याचा आरोप करून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरात चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला. पंधरा मिनिटे वाहतुकीवर परिणाम झाला. ...
गरपालिकेतील विविध समित्यांच्या सदस्यांची निवड केल्यानंतर त्याच दिवशी सभापतींची निवड न झाल्याने निर्माण झालेला संभ्रम आता २६ फेब्रुवारी रोजी ठेवलेल्या सभेमुळे दूर होणार आहे. ...
नुकताच टंचाईचा काळ सुरू झाला आणि महावितरणने थकबाकी वसुलीच्या मोहिमेत पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने अनेक गावांत पाण्यावाचून हाल होत आहेत. तर पथदिव्यांची वीज तोडल्याने हिंगोलीसारखे जिल्हा मुख्यालयच अंधारात असेल तर ग्रामीण भागाची व्यथा सांगायची कुणा ...
वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घु ...
शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरुन घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला ३६६ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली ...
कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी व शर्ती तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याचे शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणीसाठी जिल्हास्तरीय कंत्राटी कर्मचारी समन्वयक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ...
येथे रामलीला मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन व बचत गटांच्या कयाधू प्रदर्शनात बुधवारी १६ महिला बचत गट तसेच ५0 शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...
राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या रुंदीकरणासाठी शेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनींसाठी अदा करण्यात आलेला मावेजा अपुरा असल्याचा आरोप करून ९३ शेतकºयांनी लवादाकडे दाद मागितली आहे. यावर २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान सुनावणी होणार आहे. ...
जिल्ह्यातील ५0 गावांना ग्रामपंचायतींना जनसुविधासाठी विशेष अनुदान या योजनेत पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रत्येकी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ४५ गावांचे पत्र पंचायत समित्यांना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी पाठविले आहे. ...
आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत. ...