जिल्ह्यात यंदाही अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीप्रश्न तीव्र बनत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ गावांतून अधिग्रहणाचे ३५ तर टँकरचे ६ प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल झाले आहेत. ...
येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणाºया निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर दुचाकी व चार चाकी वाहनांची नासधूस झाली आहे. त्यामुळे वार्र्ड ६ च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रविवारी रात्रीला ११.३० वाजता ही घ ...
येथील नगरपालिकेच्या सभागृहात २६ फेबु्रवारी रोजी पार पडलेल्या सभेत विषय समिती सभापती व उपसभापतीची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. राजयकीय नाट्यमय वातावरणात सभा झाली. ...
कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणार्या निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे. ...
तालुक्यातील १०१ ग्रामपंचायती अंतर्गत पाच ग्राम पंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापरच ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पंचायत समितीचे गटविकास डॉ. अविनाश गायकवाड यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ...
सैलानी यात्रोत्सवात ये-जा करणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी हिंगोली आगारातर्फे २५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने बुलढाणा मार्गावरील बसेस संख्या वाढविली आहे. २६ फेबु्रवारी ते ७ मार्च या काला ...
विविध मागण्यांसाठी जुक्टा संघटनेच्या वतीने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असून मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायमच राहणार असल्याची माहिती जुक्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिली. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केंद्रीय खरेदी पद्धतीमध्ये ९० टक्के औषधी पुरवठा व्हायला पाहिजे होता तो दोन वर्षापासून झालाच नाही. तर जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून औषध खरेदीच्या संचिका एका टेबलववरुन दुसºया दुसºया टेबलवर फिरत आहेत. औषधी खर ...