अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी सेविका व मदनिस संघातर्फे जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून अंगणवाडी ताई व मदतनीस मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी ...
कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे तीन दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. मग्रारोहयोत काम सुरू करा आणि पूर्वी काम न मिळाल्याने बेरोजगारी भत्ता द्या अशी त्यांची मागणी आहे. या उपोषणस्थळी अधिकारी भेटी देऊन जात आहेत. मात्र उपोषण सो ...
जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय पुरस्कारांद्वारे परिचारीकांचा सन्मान करण्यात आला. यात कळमनुरी ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा प्रथम पुरस्कार मिळाला. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची आज इनकॅमेरा बैठक पार पडली. मागच्या बैठकीनंतर उफाळलेल्या वादावरून जि.प.त पहिल्यांदाच समितीच्या बैठकीचेही चित्रीकरण करण्याचा प्रकार घडला. यात प्रामुख्याने शिक्षक प्रतिनियुक्त्या व शाळांची वेळबदलाचा महत्त्वपूर्ण ठराव घेण ...
यंदा जीएसटीमुळे बांधकाम विभागाच्या विविध कामांना बे्रक लागला होता. त्यातच गेल्यावर्षीचीही काही कामे निविदांना झालेल्या विलंबामुळे प्रभावित झाली होती. आता जुनी व नवी अशी दोन्ही प्रकारची कामे करताना दमछाक होत असून तरीही १२ कोटींची कामे पूर्ण करण्यात यश ...
दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. २६ पैकी २0 कोटींचे नियोजन झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात पालकमंत्र्यांच्या शिफारसींची कामे का घ्यायची यावरून अनेक सदस्यांची बोंब अजूनही सुरूच आहे. त्यामुळे या कामांचे ...
जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे. ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या बीआरजीएफ योजनेतील ७८ लाखांच्या अपहाराच्या रक्कमेपैकी १९ लाखांची कामेच ग्रा.पं.नी पूर्ण केली असून १७ लाखांची वसुली झाली आहे. अजूनही ४१ लाखांच्या वसुलीचा प्रश्न कायम आहे. ...
जि.प.च्या मागील सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या जवळपास ३५ योजना प्रशासनाच्या तगाद्यानंतर पूर्ण तर झाल्या. मात्र आता त्यांना निधी कुठून द्यायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन योजनात गावनिहाय निधी येत असल्याने या योजनांवर तो खर्च करता येत नसल्याचे प ...