विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार असून यासाठी आराखडे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिला. ...
सन २०१० मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दंगल झाली होती. यातील दोन्ही गटांतील २४ आरोपींना शुक्रवारी प्रथम न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दंगलीत दोषी ग्राह्य धरून प्रत्येकी १५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये दोन विद्यमान नगरसेवक ...
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे विविध योजनेत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेले १ कोटी ५ लाख रूपये समाज कल्याणतर्फे बँकेत वर्ग करण्यात ...
कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांनी मग्रारोहयोची कामे सुरू करा तसेच यापूर्वी मागणी करूनही काम न दिल्याने बेरोजगारी भत्ता द्या या मागणीसाठीचे धरणे अजूनही सुरूच ठेवले आहे. प्रशासन केवळ चर्चा करीत असून मागणी मान्यच करायला तयार नसल्याने गंभीर पेचप् ...
शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा न होताच ठराव घेतल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी जि.प. अध्यक्षांसमोर लिहून दिले. सभापतींच्या दबावाखाली हे केल्याने यावर काय कारवाई करणार, असा सवाल करून जि.प.सदस्या रत्नमाला चव्हाण यांनी प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले. ...
जिल्हा रूग्णालयातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य विभागाचे पथक हिंगोलीत १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. ...
निराधारच्या प्रस्तावामध्ये तलाठी प्रमाणपत्रावर तलाठ्याची बोगस स्वाक्षरी, शिक्के मारणाºया तालुक्यातील वाघजाळी येथील एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेचा २0१८-१९ च्या मूळ अर्थसंकल्पात ११.१९ कोटींच्या विविध बाबींचे नियोजन केले असून ७ लाख शिल्लक अपेक्षित आहे. यंदा प्रथमच जि.प.ने अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबींना अर्थसंकल्पात स्थान दिले आहे. जि.प.च्या उत्पन्नवाढीसाठी गाळे बांधकामास ७५ लाखांची त ...