कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज. येथील मजुरांनी बेरोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन सव्वा महिना उलटूनही अजून सुरूच आहे. आता जि.प. प्रशासनाने यात ग्रामरोजगार सेवकाला बडतर्फ करून इतरांवर कारवाई प्रस्तावित केली ...
शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले न ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा प्रशासनाने थेट नावांच्या यादीसह १.९८ कोटींच्या निधीचा दिलेला आदेश आता चांगलाच वादात सापडणार आहे, हे निश्चित झाले आहे. मुळात जिल्हा प्रशासन शिफारस विचारार्थ पाठवू शकते, येथे थेट आदेशच देत दबावतंत्राचा केलेला वापर ...
हिंगोली : येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे मागील तीन महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याची प्रकरणे प्रलंबित आहे. कार्यालयीन कामे सुरू असली तरी न्यायालयीन कामकाज बंद आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या ग्राहक न्यायाच्या ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिंगोली-परभणी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी सध्या परभणी जिल्ह्यातील इच्छुक जि.प. व न.प. सदस्यांच्या भेटी-गाठी घेताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक मात्र शांत दिसत आहेत. ...
दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील तब्बल २११ ग्रा.पं.सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून काही ठिकाणी तर एकही सदस्य न उरल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
वॉटर कप स्पर्धेसाठी गावागावात आता श्रमदानासाठी जुंपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या कामा सहभागी वाढविला आहे. भुरक्याची वाडी येथे तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी सकाळी सात वाजताच हजेरी लावत माळरानावरील खोदकामात हातात फावडे टि ...
घरासमोर पताके व झेंडे लावून फटाके का फोडले, या कारणावरून वाद घालत एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिद्धार्थनगर येथे घडली. ...
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने वसमत येथे नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले आहे. हरभऱ्याला ४४०० रुपये हमीभाव जाहीर झालेला आहे. हमीभावाने होत असलेल्या हरभरा खरेदीचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन राजेश पाटील इंगोले यांनी केले. ...