जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर ११ हजार मजूर कार्यरत असून सिंचन विहिरींची ५९८ कामे सुरू आहेत. या कामांवरून मागच्या दक्षता व संनियंत्रणच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तरीही ही कामे पूर्ण होतील की नाही, याची साशंकता आहे. ...
सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील दोन विद्यालयांमध्ये अचानक विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्राचा गोंधळ झाला होता. ही बाब विभागीय मंडळ व शाळा व्यवस्थापनांनाही आधीच माहिती असताना हा गोंधळ झाला असला तरीही त्यात आता या शाळ ...
जिल्ह्यातील चारपैकी तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीला दोन वर्षांपासून निधी मंजूर आहे. मात्र तांत्रिक तपासणी अहवालासाठी साडेबारा लाख रुपये न भरल्याने मंत्रालयाकडे प्रस्तावच न गेल्याने निविदा निघत नसल्याचे चित्र आहे. या योजनांच्या कार्यक्ष ...
बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ४० पाणवठ्यांवरून ३० एप्रिल रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाने दिली. ...
जिल्हा परिषदेच्या हक्कावर वारंवार गंडांतर येत असल्याने हैराण झालेल्या जि.प. सदस्यांनी आता ५0५४ च्या निधीसाठी सभा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र मध्येच आचारसंहिता लागल्याने ही सभा आता त्यानंतरच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ...
जिल्हा परिषदेत विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये कर्मचारी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी माहिती संकलित करण्यासह कर्मचाऱ्यांचे विविध लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी आदी लाभ दिले जा ...