जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू वाहतूक बंद झाल्याने बांधकामे ठप्प पडत असल्याचे चित्र आहे. शासकीय कामांनाही याचा फटका बसत असून कंत्राटदार वाळू लागणारी कामेच घेत नसल्याचे चित्र आहे. खाजगी बांधकामे तर ठप्पच आहेत. ...
शहरातील हिलटॉप कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतून ११ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हजारो लिटर पाणी वाया जात होते. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे दरवेळेस अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय होतो. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. ...
तालुक्यातील सिनगी नागा येथील एका १६ वर्षीय तरुणीचे गावातील तीन युवकांनी ९ मेपूर्वी फोटो काढून सदर फोटोची छेडछाड करीत बदनामी करण्याचा प्रयत्न करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. ...
येथे अभियांत्रिकी व औषध निर्माण प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा तीन सत्रात पार पडली. यात १२८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे. ही परीक्षा एकूण १५ केंद्रांवर घेण्यात आली असून सुरळीतपणे पार पडली. ...
परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अजूनही म्हणावी तशी रंगत भरली नाही. ठराविक मतदारसंख्या असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे एवढे अवघड नसल्याचे समजून उमेवारही निश्चिंत आहेत. ...
शहरातील पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १० मे रोजी अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले. ...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनच भिजत घोंगडे आॅनलाईन प्रक्रियेत मार्गी लागताना दिसत आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जाणारे १0७ शिक्षक असले तरीही येणाऱ्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील ८३ जणांना आज कार् ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटील अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतलेले हे आंदोलन पुन्हा सुरू झाले. जिल्हा क ...