लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

वसमतच्या मोंढ्यात हळदीला तिसऱ्या दिवशी ३५ हजारांचा दर; ८ हजार कट्ट्यांची झाली आवक - Marathi News | 35,000 for turmeric on the third day in the Mondya of Vasmat; 8 thousand kattas were received | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतच्या मोंढ्यात हळदीला तिसऱ्या दिवशी ३५ हजारांचा दर; ८ हजार कट्ट्यांची झाली आवक

हळदीचे दर दररोज वाढत असल्याने शेतकरी व व्यापारी सुध्दा चक्रावून गेले आहेत. ...

गोड बोलून शेजारील प्रवाशाने फसवलं; क्रीम बिस्कीट देऊन बेशुध्द करत अंगठी चोरली - Marathi News | A passenger next seat sweet-talked the conversation; Stealing the ring by giving cream biscuit and decontaminating it | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोड बोलून शेजारील प्रवाशाने फसवलं; क्रीम बिस्कीट देऊन बेशुध्द करत अंगठी चोरली

क्रीम बिस्किटमधून गुंगीकारक द्रव्य देवून प्रवाशाची अंगठी घेतली काढून  ...

चालकाचा ताबा सुटल्याने स्कूलबस उलटली; आठ विद्यार्थी जखमी - Marathi News | Schoolbus overturns after driver loses control; Eight students injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चालकाचा ताबा सुटल्याने स्कूलबस उलटली; आठ विद्यार्थी जखमी

वसमत- पूर्णा मार्गावरील घटना; उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली जखमी विद्यार्थ्यांची भेट ...

शेतकऱ्यांत आनंदोत्सव! वसमतच्या मोंढ्यात हळद पुन्हा ३० हजारांवर पोहोचली - Marathi News | Happy festival among farmers! Turmeric again reached 30 thousand in the Mondha of Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांत आनंदोत्सव! वसमतच्या मोंढ्यात हळद पुन्हा ३० हजारांवर पोहोचली

१३ हजार ते २१ हजारापर्यंत काही लॉट सुटले; ७ हजार कट्ट्यांची झाली आवक ...

शेतकऱ्यांनो नि:संकोच तक्रारी करा; दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित - Marathi News | Farmers feel free to complain; Licenses of two agricultural centers in Error suspended for three months | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांनो नि:संकोच तक्रारी करा; दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित

कृषी केंद्र धारक शेतकऱ्यांची लूट करत असतील तर शेतकऱ्यांनी न भीता कृषी विभागाकडे तक्रार करावी. ...

अपघातग्रस्त कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वन कार्यालयाच्या अधीक्षकास रंगेहाथ पकडले - Marathi News | The superintendent of the forest office was caught red-handed while taking bribe from the accident victim employee | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अपघातग्रस्त कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वन कार्यालयाच्या अधीक्षकास रंगेहाथ पकडले

वन विभागातील एका कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेवर जावे लागले होते. ...

समाजासाठी धोकादायक बनलेल्या डिजे चालकाची एमपीडीए खाली कारागृहात रवानगी - Marathi News | DJ driver, who became a danger to society, sent to jail under MPDA | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :समाजासाठी धोकादायक बनलेल्या डिजे चालकाची एमपीडीए खाली कारागृहात रवानगी

सतत गुन्हे करीत असल्याने तो समाजासाठी धोकादायक बनला होता. ...

भाजपायुमो जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरण; फरार मुख्य आरोपीसह तिघांना घेतले ताब्यात - Marathi News | BJP Yuvamorcha district president firing case; Absconding main accused along with three arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाजपायुमो जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरण; फरार मुख्य आरोपीसह तिघांना घेतले ताब्यात

दोन्ही आरोपी पुणे जिल्हा व परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. ...

धोंडे जेवणाहून परतणाऱ्या दाम्पत्यास खंडाळा शिवारात लुटले; लाखोंचे दागिने लंपास - Marathi News | couple returning from Dhonde Jewan robbed in Khandala Shiwar; Mobile Lampas with millions of jewels | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धोंडे जेवणाहून परतणाऱ्या दाम्पत्यास खंडाळा शिवारात लुटले; लाखोंचे दागिने लंपास

रात्रीच्या वेळी रस्त्यावर तसेच शिवारात कुणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. ...