सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे एकाच रात्रीतून चार घरे फोडून कनेरगाव नाका येथील पेट्रोल पंपावरुन दुचाकी पळविल्याची घटना ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकाराने मात्र वायचाळ पिंपरी व कनेरगाव नाका भागात एकच खळबळ उडाली आहे. ...
शहरालगत खटकाळी हनुमान मंदिर येथे ६ मे रोजी दुपारी १ वाजता युवासेनेच्या पुढाकारातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडीजवळ वळणावर लग्नाचा टेम्पो उलटल्याने त्यातील १२ जण जखमी झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता घडली.हिंगोली येथून लग्न आटोपून मोरवड येथील १५ ते २० जण टेम्पोने मोरवाडी येथे येत ...
यंदा खरीप हंगामात लागणाऱ्या विविध प्रकारच्या खतांचे आवंटन ५८ हजार १२0 मे.टन एवढे मंजूर झाले असून त्याची आवकही जिल्ह्यात सुरू झाली आहे. हे खत सप्टेंबर महिन्यापर्यंत येथे दाखल होणार आहे. ...
मागील काही वर्षांपासून सातत्याने कापसाचे क्षेत्र घटत चालले आहे. आता पुन्हा त्यात तब्बल २0 टक्क्यांची घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे हळद, कारळे आदी पिकांकडेही शेतकरी पाठ फिरवतील, असा अंदाज आहे. ...
मुख्यमंत्री पेयजलमधील दोन वर्षांपासून मंजूर ७ योजनांपैकी दोन सुरू झाल्या. तर एकीची निविदा निघाली. उर्वरित चारचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. हा मुद्दा निकाली निघाल्यात जमा असला तरीही राष्ट्रीय पेयजलमधील १३ योजना मात्र जिल्हा नियोजन समितीकडून निधी मि ...
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे धरणे आंदोलन ५ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. ...
आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले असल्याने वाढीव किंमत मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेला शेतीमाल नाईलाजास्तव विक्रीस आणला आहे. मात्र प्रतीक्षेनंतरही कवडीमोल दराने शेतकºयांना मालाची विक्री करण्याची वेळ येत आहे. ...