लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीईटी सुरळीत - Marathi News |  CET Solid | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सीईटी सुरळीत

येथे अभियांत्रिकी व औषध निर्माण प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा तीन सत्रात पार पडली. यात १२८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे. ही परीक्षा एकूण १५ केंद्रांवर घेण्यात आली असून सुरळीतपणे पार पडली. ...

आंब्याच्या पेटीत ‘भाव’-ना-रस - Marathi News |  In the box of the mangoes, 'Bhav' and no-juice | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आंब्याच्या पेटीत ‘भाव’-ना-रस

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अजूनही म्हणावी तशी रंगत भरली नाही. ठराविक मतदारसंख्या असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे एवढे अवघड नसल्याचे समजून उमेवारही निश्चिंत आहेत. ...

एसीबीच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन - Marathi News |  Hingoli opening of ACB office inaugurated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसीबीच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन

शहरातील पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १० मे रोजी अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले. ...

८३ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली - Marathi News |  83 teachers shifted out of the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :८३ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनच भिजत घोंगडे आॅनलाईन प्रक्रियेत मार्गी लागताना दिसत आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जाणारे १0७ शिक्षक असले तरीही येणाऱ्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील ८३ जणांना आज कार् ...

आरोग्य कर्मचारी पुन्हा रस्त्यावर - Marathi News |  Health workers on the road again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरोग्य कर्मचारी पुन्हा रस्त्यावर

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटील अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतलेले हे आंदोलन पुन्हा सुरू झाले. जिल्हा क ...

मराठवाड्यात बोंडअळीची सर्वाधिक नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्याला मिळणार - Marathi News | Aurangabad district will get highest compensation for Marathwada bundli | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात बोंडअळीची सर्वाधिक नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्याला मिळणार

राज्य सरकारने नुकसानभरपाईची एकूण रक्कम जाहीर केली असून, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होणार आहे. ...

हिंगोली आगाराला हिरकणी कक्षाचा विसर - Marathi News | Hingoli forgot about Hirakani cell in Agora | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली आगाराला हिरकणी कक्षाचा विसर

येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष मागील पाच वर्षांपासून कुलुप बंद आहे. त्यामुळे मातांची गैरसोय होत असून आगाराला या कक्षाचा विसर तर पडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

चेक दिला पण खात्यात पैेसे कुठे ? - Marathi News | Checked out where in the account? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चेक दिला पण खात्यात पैेसे कुठे ?

जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. ...

महिलेची पोत चोरणारा निघाला निलंबित तलाठी  - Marathi News | suspended talathi arrested in chain snatching | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिलेची पोत चोरणारा निघाला निलंबित तलाठी 

जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चोरट्याने हिसकावली. तो पळुन जात असताना सदर महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. येथील पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकाने धाव घेत चोरट्यास पकडले. ...