जि.प.च्या समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेतील २६ कोटी रुपयांच्या नियोजनात सतराशे विघ्न येत होते. मागील सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या निधीच्या गावनिवडीसह वस्तीनिहाय निधी वितरणाचा आदेश अखेर निघाला. ...
जिल्ह्यातील ५६ शिक्षकांना कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी उपस्थित करुन घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पाय ...
जिल्ह्यात मंगळवारी ५ जून, २०१८ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात एकुण ३८.३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ७.७७ मिलीमीटर पाऊस झाला. ...