शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी खासदार, आमदार, जि.प., पं.स., ग्रा.पं. सदस्य तसेच सर्वच शासकीय अधिकारी-कर्मचारी शाळेत येणार आहेत. शिक्षण विभागाकडून हा उपक्रम राबविला जाणार असून महसूल, जि.प., पोलीस, कृषी आदी विभागांच्या अधिकारी-क ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचे मनमानी वागणे अन् कामातील अनियमिततेचा मुद्दा जि.प.सदस्य बालासाहेब मगर यांनी चांगलाच लावून धरला. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या ठरावावरून सभाही अर्धा तास थांबली ...
शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शाळा उघडण्यापूर्वी जिल्ह्यात मोहीम राबवून शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश ...
मराठवाड्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून गतवर्षी चक्रीभुंगा व खोडमाशीने या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा सुरुवातीपासूनच कीड व्यवस्थापन करण्याचे उपाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविले आहेत. ...