महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले. ...
जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला. ...
तालुक्यातील बळसोंड परिसरात मागील काही दिवसांपासून सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याकडे मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याचे साफ दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्रेत्यांना भय उरले नाही. ...
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सपत्नीक महापूजा केली. रविवारी दुपारी २.४५ वाजता ते औंढा येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खड्ड्यांबाबत तक्रारी करताच त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना डिसेंबरअ ...
राज्यसरकार प्लास्टिक बंदीसाठी सरसावले असून, आता प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारीच थेट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महानगर पालिका, नगर पालिकांचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यावर सोपवली आहे. मात्र हे ...