आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा संस्थानच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील सदस्यांना पेरणी, शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २५ शेतकरी कुटुंबियांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...
हिंगोली तालुक्यातील जयपूर पाटी व गजानन महाराज मंदिरा जवळील मराठवाडा-विदर्भ जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुराच्या प्रवाहात हा पूल दोन जागी तुटला आहे. ...
येथे सध्या मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, ओसाड इमारती वर्दळ नसलेली ठिकाणे व रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बारऐवजी ओपन बारवर तल्लफ भागवली जात आहे. व्यसन तर जडलयं मात्र खर्च परवडत नसल्याने दारुडे व व्यसनाधिनांनी हा ओपन बा ...
शहरातील नगरपालिकेच्या बाल उद्यानात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बालकांसाठी असलेल्या खेळणी साहित्यांचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानातील झोके व पाळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे उद्यान परिसरात स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे पालिका येथील सुविधां ...