भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या ८ मीटरच्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
सरकीचे गाळप करून लाखो लिटर तेल उत्पादन करणारा महाराष्ट्र राज्य तेल महामंडळांतर्गत असलेला शहरातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प काही वर्षांपूर्वी बंद पडला. ...
औंढा तालुक्यातील जवळा बाजार ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथील भारतीय स्टेट बँकेत खातेधारकांची संख्या वीस हजारांच्या आसपास आहे. परिसरातील जवळपास ७० ते ८० गावांचा आर्थिक व्यवहार येथील भारतीय स्टेट बँकेतूनच चालतात. ...
वसमत तालुक्यातील कौठा येथे मागील चार दिवसांपासून धुमाकूळ घालत १६ जणांना जखमी करणाºया पिसाळलेल्या नर वानराला अखेर पिंजºयात कैद करण्यात वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे. ...
तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात दोन दमदार पाऊस पडले परंतु जलसाठा वाढला नाही. अजूनही विहिरी-नाले कोरडेच आहेत. सध्या ७५ गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. अर्धा अधिक तालुका तहानलेलाच आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मात्र केवळ विद्युत जोडणीअभावी १ व ३ वॉर्ड स्थलांतर करण्यास अडचणी येत असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगितले जात आहे. ...
येथील महात्मा फुले विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी यंदा वसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण ठेवल्यामुळे ‘आपली वेतनवाढ कायमस्वरुपी का रोखण्यात येऊ नये’ अशी नोटीस वरिष्ठांनी बजावल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...
पूर्वी वापरात असलेल्या महाराष्टÑ राज्य तेल महामंडळांतर्गत महागाड्या मशिनमुळे ट्रकच्या ट्रक सरकी काही वेळात गाळप करून लाखो लिटर तेल उत्पादन करणारा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प बंद पडला आहे. येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गुजरात पॅटर्नअंतर्गत वेतन ...
या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. येथील बोगस विद्यार्थी प्रकरणी सेनगाव येथील गट शिक्षणाधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जि. प. प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. ...