जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला. ...
शालेय पोषण आहाराच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने मागितला नव्हे, तर रक्कम जमा करण्यासाठी सांगितले आहे. त्यावरून मोठा गहजब होत आहे. यातून हिंगोली जिल्ह्यात जेमतेम ७ लाख रुपये मिळतील. मात्र गोंधळ जणू कोट्यवधींची रक्कम जमा करायची असल्यासारखा होत आहे ...
शेतात काम करत असलेल्या संदीप लांडगे व अमोल घुमनर या दोघांवर विज कोसळली. यात संदीप याचा मृत्यू झाला तर अमोल घुमनर हा गंभीर जखमी असून त्यावर उपचार सुरु आहेत. ...
जिल्हा बँकेचे कर्ज व खाजगी कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेने ग्रासलेल्या गोरलेगाव येथील एका वृद्ध शेतकर्याने आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ...
येथील तालुका कृषी कार्यालयाला अधिकाऱ्यांच्या विभागीय स्तरावरून झालेल्या बदल्यांचा मोठा फटका बसला आहे. या बदल्यांमध्ये तालुक्यातील प्रमुख सर्वच अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन अधिकारी मात्र आले नसल्याने तालुका कृषी कार्यालयाला रि ...
जिल्ह्यातील विविध भागात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा शेतकरी आत्महत्या मदत समितीकडून मदत मंजूर करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रिसाला बाजार परिसरात जिल्हा रुग्णालयासमोर भूमिगत गटार योजनेच्या कामाची खोली तब्बल ८ मीटर आहे. त्यातच खाली काळा दगड लागल्याने कामाला गती नव्हती. तर सुरक्षेचे उपाय नसल्याने धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केल्याने अर्धे खोदका ...
शहरात पुन्हा यावर्षी अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात रहदारीला त्रासदायक ठरणारी इतरही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार ...