लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

हिंगोलीकरांनी एकता दौडमधून दिला सामाजिक शांततेचा संदेश - Marathi News | Hingolikar gave the message of social peace through Ekta Daud | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीकरांनी एकता दौडमधून दिला सामाजिक शांततेचा संदेश

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ...

हीच ती वेळ! उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत महाएल्गार, रामलीला मैदानावर निर्धार सभा; पहिला टीझर आला - Marathi News | thackeray group chief uddhav thackeray will address nirdhar sabha at ramlila maidan in hingoli on sunday 27 august 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हीच ती वेळ! उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत महाएल्गार, रामलीला मैदानावर निर्धार सभा

Shiv Sena Thackeray Group News: हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

मागील कामाच्या चौकशीवरून ग्रामसभेत बाचाबाची, पोलिसांनी लाठीमारकरून गर्दीला पांगविले - Marathi News | An argument broke out in the Gram Sabha over the investigation of the previous work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मागील कामाच्या चौकशीवरून ग्रामसभेत बाचाबाची, पोलिसांनी लाठीमारकरून गर्दीला पांगविले

ग्रामसभेत गोंधळ वाढल्याचे पाहून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्यांना पांगविले. ...

वानरांनी शेंगा खाल्ल्या; नुसतं काडं ठेवून काय करू? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल - Marathi News | Monkeys ate the nuts; What to do with just sticks? Angry farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वानरांनी शेंगा खाल्ल्या; नुसतं काडं ठेवून काय करू? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

माळरानाच्या काठच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचिवण्यासाठी रात्रंदिवस राखण करण्याची वेळ येत आहे. ...

हिंगोलीचा सुपुत्र चांद्रयान-३ टीममध्ये; मोहीम यशस्वी होताच आई-वडिलांनी गावात वाटले पेढे - Marathi News | Hingoli's son Mahesh Kalpande in Chandrayaan-3 team; As soon as the campaign was successful, the parents felt excited | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीचा सुपुत्र चांद्रयान-३ टीममध्ये; मोहीम यशस्वी होताच आई-वडिलांनी गावात वाटले पेढे

दहावीपर्यंत झेडपी शाळेत घेतले शिक्षण, दोनवर्षांपासून इस्त्रोमध्ये आहे शास्त्रज्ञ ...

Video: शेतात जाण्यास वडिलांना त्रास होऊ लागला, मुलाने भंगारातून बनवली इलेक्ट्रिक बाईक - Marathi News | The father started having trouble going to the farm, the son made an electric bike from scraps | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: शेतात जाण्यास वडिलांना त्रास होऊ लागला, मुलाने भंगारातून बनवली इलेक्ट्रिक बाईक

भंगारातून भरारी! शेतकऱ्याच्या मुलाने बनविली टाकाऊतून इलेक्ट्रिक बाईक; ही बाईक अडीज तासाच्या चार्जिंगमध्ये १०० किमी धावते  ...

इंडस्ट्रीयल ऑईलचे टँकर उलटले; डिझेल समजून ग्रामस्थांची कॅन, बादल्या घेऊन टँकरवर चढाई - Marathi News | Industrial oil tanker overturned; upset of villagers who understand diesel | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इंडस्ट्रीयल ऑईलचे टँकर उलटले; डिझेल समजून ग्रामस्थांची कॅन, बादल्या घेऊन टँकरवर चढाई

विशाखापटनम येथून हिंगोली-कनेरगाव मार्गे राजकोटकडे एका टँकरमधून इंडस्ट्रीयल ऑईल नेले जात होते. ...

आता कांदा जाळून निषेध; नंतर केंद्रीय मंत्र्यांच्या घरात कांदे फेकू, ‘स्वाभिमानी’ ने दिला इशारा - Marathi News | Now protest by burning onion; Later throw onions in Union Minister's house, 'Swabhimani' warned | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता कांदा जाळून निषेध; नंतर केंद्रीय मंत्र्यांच्या घरात कांदे फेकू, ‘स्वाभिमानी’ ने दिला इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोरेगाव येथील माँ जिजाऊ चौफुली चौकात कांद्याचे दहन करीत निषेध नोंदविण्यात आला. ...

नर्सी नामदेव मंदिरातील दानपेटीत निघाले चार लाखांवर दान - Marathi News | A donation of four lakhs went to the donation box in the Narsi (Namdev) temple | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नर्सी नामदेव मंदिरातील दानपेटीत निघाले चार लाखांवर दान

श्री संत नामदेव मंदिरातील सभामंडपात चारही बाजुंनी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ...