गतवर्षी नोटाबंदी, दुष्काळी परिस्थिती, दारू व बारवर आलेले न्यायालय निर्णयाचे गंडांतर यामुळे मद्यविक्री घटली होती. मात्र या सर्वच परिस्थितीत सुधारणा झाली म्हणून की काय यंदा विदेशी दारू व बीअर विक्रीत तब्बल ७५ टक्क्यांची झिंगाट वाढ झाल्याचे चित्र आहे. ...
जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिल ...
राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील अटक केलेल्या चार आरोपींना १७ जुलै रोजी हिंगोली न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना २० जुलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आतापर्यंत राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींची संख्या ...
अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जाहीर केलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीत गुजरात राज्याचे प्रभारी खा.राजीव सातव यांची कायम आमंत्रित सदस्य म्हणून निवड जाहीर केली आहे. ...
चोर समजून नाहक अनेकांना मारहाण होत आहे. या घटनांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलवरील अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिवाय याबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांनी कळवावे. अफवा पसरविणाºयांवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल अशी ...
शहरातील पेन्शपुरा भागातील मेराजुलउलूम मस्जिदे येथे हज साठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले होेते. यामध्ये एकूण १३५ मुस्लिम बांधव हजसाठी रवाना होणार आहेत. त्यांना अनेक धर्मगुरु व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ...